प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

ग्रामपंचायत कार्यालय रंगरंगोटी करणे

"धनतेरस" निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात मा. सरपंच श्री. कुंजल संखे यांचे हस्ते पूजा करण्यात येत आहे त्याप्रसंगीचे क्षणचित्रे.

हळदीकुंकू कार्यक्रम

वैकुंठ धाम संरक्षण भिंत बांधणे

स्वच्छता मोहीम

अंगणवाडी मुलांना बॅग वाटप

सार्वजनिक विहिरीची साफसफाई करणे

योग शिबीर

गावातील पाण्याची टाकी सफाई

ग्राम पंचायत मार्फत ग्रामस्थाची सहल

वृक्ष लागवड मोहीम

ग्रामपंचायत कोलवडे मार्फत राष्ट्रीय हिंदू सेवा संघ मधील लहान मुलांनी रामलीला सादरीकरण केल्या बाबत सत्कार

मच्छर फवारणी